
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोईटे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी राजेंद्र काकडे व विक्रांत झणझणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते.
