शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी घेतली श्रीमंत रघुनाथराजे यांची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 07 एप्रिल 2024 | फलटण | माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू तथा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची आज फलटण येथे “जय – व्हीला” या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी फलटण, सांगोला तालुक्यासह माढा लोकसभा मतदासंघांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने यावेळी चर्चा झाली असल्याचे समोर येत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!