
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । सातारा । अंगापूर (ता. सातारा) येथील वृद्धेचा काल दुपारी ओढ्याच्या पाण्यात बडुन मृत्यू झाला आहे. बबई लक्ष्मण कणसे (वय ७४, रा. अंगापूर, ता. सातारा) असे त्यांचे नाव आहे. याबाबत भरत लक्ष्मण कणसे (रा. अंगापूर) यांनी तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. हवालदार शिंदे तपास करत आहेत.
