लोकशाहीर अण्णा भाऊसाठे विकास महामंडळाकडील बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । सातारा । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळतर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजुंसाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना रबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, 22 अ, जुनी एमाअयडीसी रोड, बॉम्बेस्टॉरंट, उड्डाणपूल जवळ, सातारा येथील कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!