
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण-बारामती रोडवरील सस्तेवाडी गावाच्या हद्दीत (२१ फाटा) शेतीकामासाठी मजुरांची/कामगारांची तातडीने आवश्यकता आहे. जे मजूर शेतीकामे करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी रोजगाराची ही एक उत्तम संधी आहे.
कामाचा तपशील आणि ठिकाण:
-
कामाचे स्वरूप: शेतीची विविध कामे
-
कामाचे ठिकाण: दातेवस्ती, २१ फाटा, सस्तेवाडी, फलटण – बारामती रोड, फलटण.