उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ना. अजितदादा पवार मंत्रालयात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | मुंबई | राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ना. अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयामध्ये येवून सर्व महापुरुषांना अभिवादन केले.

यावेळी मंत्री ना. दिलीप वळसे – पाटील, ना. धनंजय मुंडे, ना. हसन मुश्रीफ, ना. संजय बनसोडे, ना. अदिती तटकरे यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!