
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | तालुक्यातील आंदरुड येथील अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
आंदरुड येथे प्रवेश सोमनाथ तुकाराम कर्णे, तुकाराम शंकर कर्णे, अमोल नानासो कर्णे, शिवाजी यशवंत कर्णे, मच्छिंद्र भोसले, नामदेव शंकर कर्णे, अजित हरिश्चंद्र कर्णे, संपत धोंडीराम कर्णे, राजेंद्र रामचंद्र कर्णे, गौरव सदाशिव कर्णे, संदीप उत्तम कर्णे अशी ह्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.