सातार्‍यात अवैध दारू धंद्यावर कारवाई

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा , दि. १६: येथील सातारा चिकन सेंटरच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा मारून 5 हजार 830 रुपयांच्या 26 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यावेळी संशयित राजू यग्गाप्पा कांबळे वय 40 रा. कर्मवीर नगर, राधिकारोड हा पसार झाला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!