
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सातारा, दि.३१: कासरस्त्याला बोगदा पसिरात शाहूपुरी पोलिसांनी अवैध दारू धंद्यावर कारवाई करत 1352 रुपयांच्या 26 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी विशाल बाळू चौगुले रा. मंगळवार पेठ, सातारा याला 41(1)(अ)प्रमाणे नोटीस बजावली आहे.



