प्रकाश कोल्हे यांचे अपघाती निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२४ | फलटण |
अलगुडेवाडी येथील प्रकाश भानुदास कोल्हे यांचे अपघाती निधन झाले आहे. कोल्हे यांना त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अलगुडेवाडी (ता. फलटण) येथील राहत्या घरी प्रकाश कोल्हे यांच्यावर आज सकाळी ८ वाजता अंत्यविधी होणार होता.


Back to top button
Don`t copy text!