
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । फलटण । सुरवडी, ता. फलटण येथील बाळासाहेब रावसाहेब भोईटे (मामा) यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी आकस्मित अपघाती निधन झाले.
श्रीदत्त इंडिया साखर कारखाना, साखरवाडी येथे केन सप्लाय विभागात ते कार्यरत होते. त्यांच्या आकस्मित निधनाने सुरवडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
