
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । येथील प्रतापसिंहनगर खेड येथून जीवन महादेव गायकवाड (वय 17) या युवकाचे अपहरण केल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी त्याचे चुलते रिक्षाचालक सुनील सुभाष गायकवाड (वय 30) यांनी फिर्याद दिली. तपास सहायक फौजदार भोसले करत आहेत.
