सातार्‍यात अल्पवयीन मुलाचे अपहरण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २ जुलै २०२१ । सातारा । येथील शाहूनगरमधील विवेक रविकिरण केंजळे (वय 17) या अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार त्याच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना बुधवार, दि. 30 रोजी रात्री सातच्या सुमारास घडली. याबाबत सुवर्णा केंजळे (वय 43) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री तो अचानक गायब झाला. त्याच्या आईने त्याचा शोध घेतला असता तो कोठेही सापडला नाही. त्यामुळे त्याच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!