फलटण शहरातून टाटा सुमो लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 24 जुलै 2024 | फलटण | येथील सगुणामाता नगर येथून अज्ञात चोरट्याने टाटा सुमो गाडी चोरली असल्या बाबतचा गुन्हा फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की; दि. 23 जुलै रोजी फलटण शहरातील सगुणामाता नगर येथून प्रशांत बाबर यांची टाटा कंपनीची सुमो गाडी चोरीला गेली असून याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार फाळके करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!