सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते॥ सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्री क्षेत्र यमाई मूळपीठ औंध देवस्थानच्या मंदिरात यमाई देवीची बांधण्यात आलेली विशेष पूजा.