जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर एकावर कोयता हल्ला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । सातारा । येथील जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर अज्ञात तीन इसमांनी एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहुल भंडारी, वय ३८, रा. भोंदवडे, ता. सातारा यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर अज्ञात तीन इसमांनी  कोयत्याने हल्ला केल्याने त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Back to top button
Don`t copy text!