विनयभंग करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 21: कारंडवाडी (सातारा) येथील गोकुळ मारूती साळुंखे याने दि. 20 रोजी 7.30च्या सुमारास महाडिक कॉलनी (कारंडवाडी) येथील एका  घरात दारूच्या नशेत घुसून त्या घरात राहणार्‍या महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिला धक्काबुक्की केली. याप्रकरणी संबंधितावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!