वरुड येथे घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक जणाविरोधात गुन्हा दाखल


स्थैर्य, औंध, दि. ०४ : वरुड ता.खटाव येथे लोखंडी खुंटीने  बंद घराचे कुलूप व घराच्या पाठीमागील  खिडकीच्या

जाळया तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न  केल्याप्रकरणी लाला नंदू मदने याच्या विरोधात संतोष जाधव याने औंध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!