
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेब्रुवारी 2008 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सारिका गुरुनाथ जाधव वय 29 सध्या राहणार करंजे, सातारा या विवाहितेने पती गुरुनाथ शंकर जाधव, सासरे शंकर दासू जाधव, सासू कमल शंकर जाधव, जाऊ सुनीता प्रकाश जाधव सर्व राहणार कोर्टी, तालुका कराड यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.
