फलटण तालुक्यातील वडले येथील 52 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 195 रिपोर्ट आले निगेटिव्ह


स्थैर्य, सातारा दि. 7 : एन.सी.सी.एस.कडून रात्री उशिरा प्राप्त 196 रिपोर्ट पैकी फलटण तालुक्यातील वडले  येथील 52 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट कोरोना बाधित आला आहे, उर्वरित सगळे निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णाल, सातारा येथील 25 जणांचे नमुने तपासणीसाठी, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!