955 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 782 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा, दि.२६: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 955 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 782 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

782 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 32, कराड 23, उपजिल्हा रुग्णालय फलटण 101, कोरेगाव 63, वाई 110, खंडाळा 68, रायगांव 80, पानमळेवाडी 67, मायणी 16, महाबळेश्वर 27, पाटण 27, दहिवडी 28, खावली 12, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 128 असे एकूण 782 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने — 122917

एकूण बाधित — 34609

घरी सोडण्यात आलेले — 25001

मृत्यू — 1060

उपचारार्थ रुग्ण — 8548

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!