93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


स्थैर्य, सातारा, दि.28: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 93 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 754 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 50, कराड येथील 93, फलटण येथील 19,कोरेगाव येथील 6, वाई येथील 62,खंडाळा येथील 6, रायगांव येथील 38, पानमळेवाडी येथील 149, मायणी येथील 138, महाबळेश्वर येथील 15, दहिवडी येथील 30, म्हसवड येथील 32, पिंपोडा येथील 27, तरडगांव येथे 18  व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 71 असे एकूण 754 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमुने -309729

एकूण बाधित -56143  

घरी सोडण्यात आलेले -53672  

मृत्यू -1812

उपचारार्थ रुग्ण-659


Back to top button
Don`t copy text!