संशयितांचे 43 अहवाल कोरोनाबाधित


स्थैर्य, सातारा दि.१६: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 43 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 5, यादोगोपाळ पेठ 1,सदर बाजार 4,संभाजी नगर 1,  राधिका रोड 1,दुर्गा पेठ 1,

कराड तालुक्यातील कराड 1, कार्वे नाका 1,मलकापुर 1,

पाटण तालुक्यातील पाटण 1,व्रजरोशी 3,

फलटण तालुक्यातील कोळकी 1,साखरवाडी 1,पडेगाव 1, सांगवी 1,

खटाव तालुक्यातील खटाव 2, पुसेसावळी 2, वडुज 1,

माण तालुक्यातील माण 1 ,

कोरेगाव तालुक्यातील किरोली वाठार 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,

वाई तालुक्यातील पाचवड 2,

इतर 3,कढाणे 1,मेंढोशी 1,खानापूर 1,भैरववाडी 1,

एकूण नमुने -300814

एकूण बाधित -55480  

घरी सोडण्यात आलेले -52906  

मृत्यू -1804 

उपचारार्थ रुग्ण-770


Back to top button
Don`t copy text!