स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

32 वर्षीय अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक; पोर्न व्हिडिओ बनवून वेबसाइटवर अपलोड करण्याचा आरोप

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 7, 2021
in मनोरंजन
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि.७: अभिनेत्री आणि मॉडल गहना वशिष्ठला मुंबईच्या गुन्हे शाखेने प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. पोर्न व्हिडिओ बनवणे आणि तो आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचा तिच्यावर आरोप आहे. आज (रविवारी) तिला मुंबईच्या एका कोर्टात हजर करण्यात आले. तीन लोकांनी आपल्यावर पोर्न चित्रपटात काम करण्याचा दबाव टाकत असल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गहनाने 87 पोर्न व्हिडिओ बनवले

एका न्यूज पोर्टलशी संवाद साधताना मुंबई पोलिसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गहनाने 87 पोर्न व्हिडिओ बनवले आहेत आणि ते तिच्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत. ते पाहण्यासाठी सशुल्क सदस्यता (पेड सब्सक्रिप्शन) आवश्यक आहे, जी 2000 रुपये ठेवली गेली आहे.

‘गंदी बात’ मध्ये दिसली होती गहना

32 वर्षीय गहनाचे जन्मनाव वंदना तिवारी आहे. तिने भोपाळमधून रोबोटिक सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. गहना ‘स्टार प्लस’ वरील ‘बहनें’ मालिकेत दिसली होती. 2012 मध्ये गहनाने मिस आशिया बिकने कॉन्टेस्ट जिंकली होती. याशिवाय मागील 6 वर्षांमध्ये तिने 30 पेक्षा अधिक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे. गहना गेल्यावर्षी अल्ट बालाजीची सीरीज ‘गंदी बात’ आणि उल्लू अॅपच्या शोमध्ये दिसली होती.


ADVERTISEMENT
Previous Post

नरेंद्र मोदींनी हायवे प्रोजेक्ट आणि मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन केले, म्हणाले – हिंसा आणि तनाव विसरुन असाम विकास करत आहे

Next Post

पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघे जेरबंद, एलसीबीची कामगिरी : देशी बनावटीच्या पिस्टलप्रकरणी 3 काडतुसे हस्तगत 

Next Post

पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघे जेरबंद, एलसीबीची कामगिरी : देशी बनावटीच्या पिस्टलप्रकरणी 3 काडतुसे हस्तगत 

ताज्या बातम्या

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा ना. अजित पवार; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

March 1, 2021

‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा

March 1, 2021

विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द मोहीम तीव्र करणार गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड

March 1, 2021

नेक्सझू मोबिलिटीने इलेक्ट्रिक सायकल रॉम्पस+ लॉन्च केली

March 1, 2021

शेंद्रे येथे मंगळवारी मधुमक्षिका पालन शिबीर

March 1, 2021

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी

March 1, 2021

गलवान हिंसेनंतर चीनने मुंबईच्या पॉवर सप्लाय सिस्टीमवर केला होता सायबर हल्ला

March 1, 2021

सुहास लिपारे यांचे निधन

March 1, 2021

कच्चा माल आमचा… पक्का पण आम्हीच करु…!!

March 1, 2021

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी; जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात धान्य वाटप व वृद्धश्रमास आर्थिक मदत

March 1, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.