जिल्ह्यातील 261 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; 5 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू


 

स्थैर्य, सातारा दि. 12 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 261  जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच  5  बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी  माहिती  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे

● कराड तालुक्यातील  गोंदी येथील 35 वर्षीय पुरुष, चोरे येथील 45, 34 वर्षीय पुरुष, कराड येथील वर्षीय 42, 30 वर्षीय पुरुष, 47, जाखीनवाडी  येथील 45 वर्षीय महिला, कराड येथील 18 वर्षीय वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, 30 वर्षाची महिला,  5 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा, रविवार पेठ, कराड येथील 70 वर्षीय महिला, कराड येथील 69 वर्षीय महिला, गोवारे रोड, कृष्णा कॅनॉल कराड येथील 65 वर्षीय महिला, संगम हॉटेल जवळ, कराड येथील 27 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 32 वर्षीय पुरुष, कराड येथील 46 वर्षीय महिला, रविवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, कराड येथील 32 वर्षीय महिला, सोमवार पेठ कराड येथील 49 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 70 वर्षीय पुरुष, चिखली मारल येथील  51 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय पुरुष, टाकेवस्ती  चचेगाव येथील 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 52 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, टेंभू येथील 32 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, वडगाव येथील 40, 27  वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 30 वर्षीय पुरुष,धनगरवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली, कराड येथील 37 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 25 ,33 वर्षीय पुरुष, कराड येथील 61 वर्षी पुरुष, कालवडे येथील 24 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 29 वर्षीय महिला, मनव येथील 26 वर्षीय पुरुष, रविावार पेठ येथील 52 वर्षीय महिला, वडगाव येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 35 वर्षीय  पुरुष, टेंभू येथील 25 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 35 वर्षीय महिला,शनिवार पेठ कराड येथील 65 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 30 वर्षीय महिला, 2 वर्षाचा बालक, 6 वर्षाचा बालक, काझीवाडा येथील 24 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 47, 68, 48 पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 16 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 29 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 50, 30 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 33 वर्षीय पुरुष, 1, 3 वर्षाचे बालक, शनिवार पेठ येथील 26 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 9 वर्षाचा मुलगा, 53 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 45 वर्षीय पुरुष,ओंड येथील 25 वर्षीय महिला, आंतवडी येथील 50 वर्षीय पुरुष, कराड येथील 72 वर्षीय पुरुष, वंडोली निलेश्वर येथील 32, 57 वर्षीय पुरुष, 24, 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 60 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, शामगाव येथील 60 वर्षीय पुरुष, खोलेवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 45 वर्षी पुरुष, काले येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, मुंडे येथील 40 वर्षीय पुरुष, घारगेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, सुपने येथ्ंील 29 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 50, 70 वर्षीय महिला, सुपने येथील 25 वर्षीय पुरुष, ओंड येथील 65 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 30 वर्षाची पुरुष, कराड येथील 15 वर्षाची महिला, 67, 83, 11, 42 वर्षाचा पुरुष, सुपने येथील 41 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 67 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 67 वर्षीय महिला, काशेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 40 वर्षीय महिला, बनवडी येथील 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 63, 55 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, रविावार पेठ येथील 78 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 2 वर्षाची बालिका, 40 वर्षाचा पुरुष, शनिवार पेठ येथील 68 वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 6, 7 वर्षाचा मुलगा, 65 वर्षीय महिला, 46 वर्षाचा पुरुष, 

● पाटण तालुक्यातील मारुल हवेली येथील 61 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला,  30 वर्षाची महिला, 10, 8, 4 वर्षाचा बालक,  सुर्याचीवाडी येथील 35 वर्षीय महिला, 18, 16, 56,  वर्षाचा पुरुष,पाटण येथील  47, 86, 23 वर्षीय पुरुष, 80  वर्षीय महिला, 45, 25 वर्षीय महिला,वाजेगाव मारुल येथील 72 वर्षीय महिला, पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, पाटण येथील 47, 86 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 50, 35वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष नाडे येथील 36 वर्षीय पुरुष, पाटण येथील 68,  वर्षीय पुरुष, 70, 52, 22 वर्षीय महिला, पापर्डे येथील 53 वर्षीय पुरुष

● वाई तालुक्यातील शाहबाग येथील 59 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, रविावर पेठ येथील वर्षीय 38 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वर्षीय 65  पुरुष, वाई येथील 30 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 60 वर्षीय पुरुष

● सातारा तालुक्यातील काशीळ येथील 39 पुरुष, वाढे येथील 48 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 35, 49 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 40 वर्षीय महिला, अतित येथील 30 वर्षीय पुरुष, वळसे येथील 41 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 60 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ, सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, न्यु सीव्हील कॉलनी, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, तामजाईनगर सातारा येथील 42 वर्षीय महिला, 13 वर्षाचा बालक, विकासनगर, सातारा यैथील 17 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 60 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 13 वर्षाचा युवक, 40 वर्षाची महिला, करंजे पेठ येथील 30, 49 वर्षाचा पुरुष, जानकर कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, करंजे पेठ येथील 34 वर्षीय महिला, सत्यनगर येथील 34, 39, 13, 8 वर्षीय महिला,  71 वर्षीय पुरुष

● फलटण तालुक्यातील गिरवी येथील 50 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 31, 23 वर्षी पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुडी येथील 32 वर्षीय पुरुष, मालोजीनगर जवळ फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, फलटण येथील 33 वर्षीय पुरुष, रविावार पेठ फलटण येथील 65 वर्षीय महिला, विडणी येथील 31 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला

● कोरेगाव तालुक्यातील नडवाल येथील 10 वर्षीय मुलगा, 46 वर्षीय महिला, सोळशी येथील 39 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 35, 25 वर्षाची महिला, 1 वर्षाचा बालक,  रहिमपूर येथील 35 वर्षीय महिला

● खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील  42, 23 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 25 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, पाडळी येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 31 वर्षीय पुरुष

● माण तालुक्यातील म्हसवड येथील 35 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 38 वर्षीय पुरुष, 

● महाबळेश्वर तालुक्यातील महोल्ला स्कूल महाबळेश्वर येथील 51 वर्षीय पुरुष

● खटाव तालुक्यातील मायणी येथील 27 वर्षीय पुरुष, वडूज येथील 46 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष

● जावली तालुक्यातील जावली येथील 65 वर्षीय महिला

वाळवा येथील 23 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी

5 जणांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कंधारवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुषाचा,  कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये  विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला व वाजेगाव ता. पाटण येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुषाचा असे एकूण 5 कोरोना बाधितांतचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!