संशयितांचे 24 अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सातारा दि.११: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 24 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 1, गोडोली 1, कडेगाव 1,

कराड तालुक्यातील कराड 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1,कसबा पेठ 1, शिंदेवाडी 1, साखरवाडी 1, खुंटे 1, फडतरवाडी 2,

माण तालुक्यातील दहिवडी 1, मार्डी 2,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,एकसळ 1, रहिमतपूर 2,त्रिपुटी 1,

वाई तालुक्यातील सोनगिरवाडी 1,

जावली तालुक्यातील बामणोली 1, रायघर 1,

इतर 1

इतर जिल्हे बारामती 1,

2 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध हॉस्पीटलमध्ये सोनके ता. कारेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व लोधावडे ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -295423

एकूण बाधित -55231

घरी सोडण्यात आलेले -52584

मृत्यू -1803

उपचारार्थ रुग्ण-844


Back to top button
Don`t copy text!