
फलटण शहरातील मध्यवर्ती भागात आणि ‘मेडिकल हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर (बारवबाग) येथे एक प्रशस्त आणि सलग प्लॉट तातडीने विकणे आहे.
प्लॉटचा तपशील आणि वैशिष्ट्ये:
-
ठिकाण: जोशी हॉस्पिटलच्या समोर, लक्ष्मीनगर (बारवबाग), फलटण.
-
क्षेत्रफळ: १५ गुंठे ‘क्लिअर टायटल’ (Clear Title) सलग प्लॉट.
-
सुविधा: प्लॉटला कंपाऊंड केलेले असून, प्लॉटच्या तिन्ही बाजूंनी ९ मीटरचा रस्ता आहे. तसेच, या जागेत बोअरवेलची (Borewell) सुविधा देखील उपलब्ध आहे.

