जाधववाडी (फलटण): ITI कॉलेजसमोर १४ गुंठे जागा (४ प्लॉट्स) तातडीने विकणे आहे!

जाधववाडी येथील आयटीआय (ITI) कॉलेजच्या अगदी समोर मोक्याच्या ठिकाणी प्लॉट्स तातडीने विकणे आहेत. गुंतवणूक किंवा घर बांधणीसाठी ही एक उत्तम संधी आहे.

  • ठिकाण: आयटीआय (ITI) कॉलेज समोर, जाधववाडी (ता. फलटण).

  • जागेचा तपशील: * ३.५ गुंठ्यांचे एकूण ४ प्लॉट्स.

    • एकूण क्षेत्रफळ: १४ गुंठे.

  • संधी: एकत्र १४ गुंठे किंवा सेपरेट प्लॉट घेण्याची सोय.

इच्छुक खरेदीदारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: 9422357303

27022026

Back to top button
Don`t copy text!