फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.९८% मतदान


दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.९८% मतदान पूर्ण झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!