दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । सातारा । कोल्हापूर विभागामध्ये सातारा जिल्ह्याचा यंदा बारावीचा निकाल 23 टक्के लागला आहे. यंदा निकालामध्ये पुन्हा मुलींनीच बाजी मारली ते चित्र स्पष्ट झाले आहे. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विविध इंटरनेट कॅफेवर मुलांनी गर्दी केली होती. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल दरम्यान झाली होती. सातारा जिल्ह्यात एकूण 251 कनिष्ठ महाविद्यालय आतून 50 परीक्षा केंद्रांवर आणि 222 केंद्रांवर 36 हजार 539 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 34 हजार 434 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सातारा जिल्ह्याचा निकाल 94.3 20 टक्के लागला आहे. सातारा जिल्ह्याच्या विज्ञान शाखेचा निकाल 98.1 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 25 75 तर वाणिज्य शाखेचा निकाल 94 75 टक्के लागला आहे. व्यवसाय शाखेचा निकाल 92.5 आयटीआय शाखेचा निकाल लागला आहे. यावर्षी मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण असून मुलींच्या उत्तीर्ण ते प्रमाण 68 टक्के आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच पुन्हा बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा चार-पाच 54% आहेत. सातारा जिल्ह्यात यंदा 36 हजार 755 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रविष्ट 36 हजार 539 विद्यार्थ्यांपैकी 34 हजार 434 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सातारा जिल्ह्यात 839 विद्यार्थींनी पुन्हा प्रवेश घेतला त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी बेचाळीस 78 टक्के आहे. यंदा जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल विक्रमी 99 टक्के लागला आहे. जिल्ह्यामध्ये सोळा हजार 960 मुलींपैकी सोळा हजार आठशे 71 मुली प्रविष्ट झाल्यावर त्यापैकी 16311 उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या उत्तीर्ण त्याचे प्रमाण 68 टक्के आहे तर 19900 75 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 19900 68 मुले विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. पैकी 18 हजार 123 मुले उत्तीर्ण झाले असून त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92 टक्के आहे मार्च 2019 चा निकाल लाईव्ह पंचक्रोशी टक्के लागला होता तर मार्च 2022 चा निकाल सरासरी दोन 95.8 टक्के लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात साडेचार टक्क्यांनी घट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण अकरा गैरप्रकरणांमध्ये पाच प्रकरणे सातारा जिल्ह्यात घडली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गैरमार्गांच्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली असून संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षा जाहीर करण्यात आल्याचे कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव दत्तात्रय पवार यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.