महाराणा प्रतापसिंह यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । मुंबई । वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!