जिल्ह्यातील 54 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि.२८: जिल्ह्यात काल रविवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 54 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 1, करंजकर नगर 1, नवीन एमआयडीसी 1,अंबवडे 1,निनाम 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1,टकलेवाडी 1,मुरुम 3,साखरवाडी 1,मिरेवाडी 3,निमसोड 1,

खटाव तालुक्यातील राजचे कुर्ले 1, पुसेगाव 2,कलेढोण 2,वडूज 1,

माण तालुक्यातील आंधळी 1, विरकरवाडी 1,बिदाल 1,बांगरवाडी 1,हिंगणी 1 दहिवडी 5,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2,नांदवळ 3,रहिमतपूर 6, वाघोली 1,

जावली तालुक्यातील  सायगांव 2,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1,बावडा 3,

पाटण तालुक्यातील दिवशी ब्रु 1, कोयनानगर 1, सोनवडे 1,

इतर जिल्हे अनदोरी 1,

एकूण नमुने -282286

एकूण बाधित -54595  

घरी सोडण्यात आलेले -51533  

मृत्यू -1795 

उपचारार्थ रुग्ण-1267 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!