
दैनिक स्थैर्य । 12 एप्रिल 2025 । फलटण । येथील काटकर बंधूंच्या यांच्या जॉन डीअर शोरूमला नुकतीच युवा नेते युगेंद्र पवार यांनी भेट दिली.
युवा नेते युगेंद्र पवार यांनी या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शिवाय, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कंपनीचे धोरण आणि कार्यपध्दती याबद्दल माहिती सुद्धा युवा नेते युगेंद्र पवार यांनी जाणून घेतली.
फलटण येथे शाहू काटकर व शिवराज काटकर यांच्या जॉन डीअर शोरूमला युवा नेते युगेंद्र पवार यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी युवा नेते युगेंद्र पवार बोलत होते.