यमुना आवळे यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२४ | फलटण |
यमुना रामदास आवळे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते व सातारा जिल्हा भाजपा अनुसूचित जाती सेल उपाध्यक्ष मंगेश प्रमोद आवळे यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, दोन सुना, नातसून, नातवंडे, परतुंड असा परिवार आहे.

दिवंगत यमुना रामदास आवळे यांची अंत्ययात्रा सोमवार पेठ, फलटण येथील राहत्या घरापासून रात्री ७.३० वाजता निघाली. फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!