घरकामासाठी महिला पाहिजेत


फलटण शहरातील एका नामांकित ठिकाणी घरकाम आणि लहान बाळाला सांभाळण्यासाठी एक जबाबदार आणि अनुभवी महिला तातडीने पाहिजेत.

कामाचे स्वरूप:

  • घरकाम करणे.

  • लहान बाळाला सांभाळणे.

अपेक्षा:

  • यापूर्वी घरकाम किंवा बाळ सांभाळण्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

  • स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवश्यक.

इच्छुक महिलांना आकर्षक पगार देण्यात येईल. कामाची वेळ आणि पगाराबद्दल अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क: +917385224411


२९ ऑगस्ट २०२५

Back to top button
Don`t copy text!