
स्थैर्य, 8 मार्च, सातारा : सातारा शहरातील राजवाडा परिसरात सायंकाळी सातच्या पुढे राजवाडा बस स्थानकापुढे उभे असलेल्या या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा तर होतोच तसेच सातारकर नागरिकही तेथेच दुचाकी लावून गाडीवर बसून अगदी भाजी खरेदी करतात यामुळे वाहतुकीच्या कोंडीला येणारा अडथळा कधी दूर होणार हाच प्रश्न सामान्य सातारकर करत आहेत .(छाया – अतुल देशपांडे सातारा)
