स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी
ADVERTISEMENT


 

शेअर बाजारात किरकोळ घसरण

स्थैर्य, मुंबई, १३ : भारतीय निर्देशांकांनी आज सुरुवातीचा नफा गमावला आणि सलग दुस-या दिवशी किरकोळ घसरण अनुभवली. निफ्टी ०.०७% किंवा ७.९५ अंकांनी खाली घसरला व ११,३००.४५ वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.१५% किंवा ५९.१४ अंकांची घसरण घेतली व ३८,३१०.४९ अंकांवर स्थिरावला.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११२८ शेअर्स घसरले, १५६४ शेअर्सनी वृद्धी घेतली तर १३६ शेअर्स स्थिर राहिले. आयशर मोटर्स (२.०६%), सन फार्मा (२.१०%), भारती एअरटेल (२.०४%), एनटीपीसी (१.५८%) आणि एचडीएफसी लाइफ (१.५०) हे निफ्टीवरील टॉप लूझर्स ठरले. तर टाटा मोटर्स (४.५९%), हिंडाल्को (४.२१%), एलअँडटी (४.३९%), टायटन कंपनी (३.९२%) आणि भारती इन्फ्राटेल (३.७२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. बँकिंग आणि फार्मा क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. बीएसई मिडकॅप १.५९% नी तर बीएसई स्मॉलकॅप ०.७६% नी वाढला.

लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड : कंपनीने जूनच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त नफ्याची नोंद केली. परिणामी त्यांच्या शेअर्समध्ये ९.८६% ची वाढ झाली व त्यांनी ३२३० रुपयांवर व्यापार केला.

शॉपर्स स्टॉप लिमिटेड : या रिटेल चेनने वार्षिक निव्वळ तोटा १२०.३ कोटी रुपयांचा नोंदवला. तर महसूलातही ९३.६% ची घट दर्शवली. तरीही कंपनीचे स्टॉक्स ६.४०% नी वाढले व त्यांनी १७५.३० रुपयांवर व्यापार केला.

अरबिंदो फार्मा लिमिटेड : २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीची कमाई चांगली झाली. कंपनीचे स्टॉक्स ५.६३% नी घसरले व त्यांनी ८८१.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २२.८% नी वाढला तर पहिल्या तिमाहीतील महसूल ८.८% नी वाढला.

कमिन्स इंडिया लिमिटेड : कंपीनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६५% ची घट नोंदवली तर देशांतर्गत विक्रीत ६४% ची घसरण झाल्याचे दर्शवले. तरीही कंपनीचे स्टॉक्स ३.३०% नी वाढले व त्यांनी ४३७.०० रुपयांवर व्यापार केला.

डीबी कॉर्प लिमिटेड : २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ६५.३% घसरण झाली तसेच ४८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. तरीही कंपनीच्या शेअर्सनी उच्चांकी व्यापार केला. कंपनीचे स्टॉक्स ३.०४% नी वाढले व त्यांनी ८१.२५ रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : भारतीय रुपयाने देशांतर्गत इक्विटी बाजारातील अस्थिरतेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आजच्या व्यापारी सत्रात ७४.८३ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार : कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये सतत वाढ आणि अमेरिकेतील महागाईत वाढ झाल्यामुळे आशियाई स्टॉक्समध्ये आजच्या व्यापारी सत्रात वृद्धी दिसून आली. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली. नॅसडॅक २.१३% , निक्केई २२५ चे शेअर्स १.७८% नी वाढले. तर हँगसेंगचे शेअर्स ०.०५% नी घसरले. युरोपियन मार्केटमध्ये घसरणीचा व्यापार दिसून आला. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.१६% नी घसरले तर एफटीएसई १०० चे शेअर्स १.११% नी घटले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: अर्थ विषयक
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील जिम तत्काळ सुरू करा – देवेंद्र फडणवीस

Next Post

कोरेगाव तालुका शिक्षक समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम संघटनेला दिशा देणारा – किरण यादव

Next Post
कोरेगाव तालुका शिक्षक समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम संघटनेला दिशा देणारा – किरण यादव

कोरेगाव तालुका शिक्षक समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम संघटनेला दिशा देणारा - किरण यादव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

January 20, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

सावधान! माण तालुक्यात 97 कोंबड्यांचा मृत्यू

January 20, 2021
सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

January 20, 2021
काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

January 20, 2021
काशीळ येथे जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

काशीळ येथे जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

January 20, 2021
“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

January 19, 2021
ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

January 19, 2021
आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

January 19, 2021
रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

January 19, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

43 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 19, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.