“आमचं ठरलंय, मुंबई महापालिका एकटेच लढणार”; काँग्रेसनं दिला स्वबळाचा नारा


स्थैर्य, मुंबई, दि.६ : मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं शिवसेना-राष्ट्रवादीकडून सांगितलं जात होतं. मात्र, राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसनं ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.


Back to top button
Don`t copy text!