कोळकी येथे या संस्थेत त्वरित शिक्षक पाहिजेत


आमच्या कोळकी येथील जीनियस ॲकेडमीमध्ये इयत्ता ५ वी ते १० वीच्या कोचिंग क्लासेस करिता गणित व विज्ञान या दोन विषयांसाठी त्वरित शिक्षक नेमणे आहेत.

पात्रता : एम.एस्सी., बी.एससी., बीएड अथवा पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य.

संपर्क : 9561683484

18072025

Back to top button
Don`t copy text!