फलटण येथे महिला हॉस्पिटल स्टाफ पाहिजेत फलटण शहरामध्ये असणाऱ्या आमच्या हॉस्पिटल साठी महिला स्टाफ त्वरित भरणे आहे. पात्रता : ग्रॅज्युएशन / ANM, GNMव उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक. तरी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज पुढील नंबर वर व्हाट्सअप द्वारे सेंड करावा WhatsApp नंबर : 7385788355 – आमचा पत्ता – नेत्रनंदन आय केअर हॉस्पिटल, इंडसइंड बँकेच्या वरती, रिंग रोड फलटण