पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने आणि जिद्दीने विकासासाठी आम्ही कटिबद्ध; श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजेंचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल


दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकराव प्रल्हाद चव्हाण यांना सर्व मतदार बंधू भगिनी, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, युवक-युवती, कार्यकर्ते, यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सुमारे १ लाख २ हजार २४१ इतके मतदान केले व आमच्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानत एखाद्या पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने आणि जिद्दीने फलटण-कोरेगावच्या जनतेच्या विकासासाठी आम्ही सर्वचजण कटिबद्ध आहोत; असे मत फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

– नक्की काय आहे पत्र –


Back to top button
Don`t copy text!