दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
वेगाने विकसित होणार्या फलटण शहरात आपल्या हक्काच्या घरासाठी ‘स्वप्न तुमचं, पूर्तता आमची’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारे श्री डेव्हलपर्स ‘ज्ञानाई पार्क’ हा सर्वसामान्यांच्या बजेटमधील एक खास निवासी प्रकल्प साकारत आहेत. प्रति गुंठा किंमत फक्त रुपये ३.९९ लाखांपासून सुरू होणारे प्लॉट येथे उपलब्ध आहेत आणि हे प्लॉट केवळ ५ हजारांमध्ये बुकिंग करण्याची संधी श्री डेव्हलपर्सने दिली आहे.
‘ज्ञानाई पार्क’ या साईटची वैशिष्ट्ये अशी :
- १२० गुंठ्यांचा भव्य सर्व सुविधांनी युक्त निवासी प्रकल्प
- फलटणपासून ५ मिनिटांच्या अंतरावर
- सर्व सुविधांनी सुसज्ज प्रकल्प
- जुना फलटण वाठार निं. रोडवर
- संपूर्ण प्रकल्पाला तार कंपाउंड
- बुकिंग रक्कम ५,००० रुपये फक्त
- २४ तास पाणी पुरवठ्याची सोय
- प्रत्येक प्लॉटचे डिमार्केशन
- प्रत्येक प्लॉटला पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन
- विपुल वृक्षसंपदा व सुशोभीकरण
- २४ तास विजेची सोय
- १८ फुटी अंतर्गत रस्ते
- ठाकुरकी हद्दीतील प्रकल्प
साईटचा पत्ता : सर्वे नं ७०/३ मौजे, ठाकूरकी, जिजाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, फलटण-सातारा रोड, फलटण.