फलटण येथे ऑफिसकामासाठी महिला कामगार पाहिजेत फलटण येथे ऑफिस कामकाजासाठी पूर्ण वेळ किंवा पार्ट टाईम विवाहित महिला कामगार पाहिजेत. – कामाचे स्वरूप – 1. ऑफिस उघडणे व बंद करणे. 2. ऑफिस व परिसर साफसफाई. 3. ऑफिसमधील इतर कामे. शिक्षणाची कोणतीही अट नाही. संपर्क : 7385250270