कोयना नदी गाठच्या गावांनी सतर्क रहावे – पालकमंत्री बाळासाहेब पाटील


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. आज कोयना धरणात 72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. उद्या 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. तरी कोयना नदी गाठच्या नागरिकांनी न घाबरता सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!