फलटण येथील बोरावके हिरोमध्ये विविध पदे त्वरित भरणे आहेत Team Sthairyaएप्रिल 15, 2025Last Updated: एप्रिल 14, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवा WhatsApp Channel JOIN करा › फलटण येथे हिरो दुचाकीच्या अधिकृत विक्रते असणाऱ्या बोरावके हिरो येथे विविध पदे त्वरित भरणे आहेत. 1. टेलीकॉलर (महिला) : १ जागा पात्रता : कॉम्पुटर येणे आवश्यक, उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक. 2. स्टोअर किपर (स्पेअर पार्ट विभाग) : १ जागा पात्रता : पूर्वीचा स्पेअर पार्ट विभागातील अनुभव असल्यास प्राधान्य, कॉम्पुटर येणे आवश्यक. 3. स्विपर (साफसफाई कामासाठी) – महिला : १ जागा तरी इच्छुक उमेदवारांनी पुढील पत्त्यावर त्वरित संपर्क साधावा. : आमचा पत्ता : बोरावके हिरो, फलटण – पुणे रोड, जिंती नाका, फलटण 9545995566 दैनिक स्थैर्य • DIGITAL आमच्याशी कनेक्ट रहा ताज्या बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट्स मिळवा WhatsApp Channel Join करा › Dailyhunt Follow करा › YouTube Subscribe करा › Instagram Follow करा › f Facebook Page Follow करा › Team Sthairyaएप्रिल 15, 2025Last Updated: एप्रिल 14, 2025