
दैनिक स्थैर्य | दि. ०२ मार्च २०२५ | फलटण | शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाचे सभासद विश्वराज गांधी (गडकरी) यांचे वडील वैभव शांतिलाल गांधी (गडकरी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा शंकर मार्केट, फलटण येथील निवासस्थानापासून निघाली होती.
त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले आहे.