
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 02 मार्च 2025 | फलटण | पत्रकार दिपक मदने यांचे वडील तुकाराम भुजाबा मदने यांचे काल रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले.
अंतिम संस्कार आज रविवार दि. 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सोमंथळी येथील राहत्या घराजवळ येथे होतील.
