फलटण येथे विविध पदे त्वरित पाहिजेत


आमच्या संस्थेत पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

1. फील्ड ऑफिसर – पदसंख्या 10 – फ्रेशर / अनुभवी सुशिक्षित युवक / युवती, स्मार्ट फोन स्वतःची दुचाकी वाहन असल्यास प्राधान्य.

2. ड्रायव्हर – पदसंख्या 4 – लायसन्स आवश्यक, अनुभवास प्राधान्य.

3. डिलिव्हरी मॅन – पदसंख्या 2 – फ्रेशर व अनुभवी आवश्यक.

– आमचा पत्ता –
सुर्या एच. पी. गॅस एजन्सी,
शॉप नं. 3, रासकर बिल्डिंग, जलमंदिर रस्ता,
उपळेकर महाराज मंदिरासमोर, लक्ष्मीनगर, फलटण.

7588059259, 9763594111


Back to top button
Don`t copy text!