ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
कोळकी, फलटण येथे असणाऱ्या शुभंकर एन्टरप्राइजेसमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.
1. सेल्समन : २ जागा (अनुभवी किंवा फ्रेशर)
पदवीधर, पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य, फ्रेशर सुद्धा अर्ज करू शकतात.
2. हेल्पर : २ जागा (अनुभवी किंवा फ्रेशर)
१० वी, १२ वी पास/नापास, मराठी व इंग्रजी लिहता वाचता येणे आवश्यक.
तरी पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
संपर्क :
शुभंकर एन्टरप्राइजेस,
मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण.
मोबा.: 7798961001
Back to top button
Don`t copy text!