फलटण येथील सुश्रुत हॉस्पिटल येथे विविध पदांची त्वरित भरती


आमच्या हॉस्पिटलमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

1. रेसिडंट मेडिकल ऑफिसर – १ जागा

पात्रता : बीएएमएस, बीएचएमएस

2. ऑपरेशन थेटर असिस्टंट – १ जागा

पात्रता : जीएनएम, एएनएम

3. नाईट कंपाउंडर – १ जागा

पात्रता : एएनएम

4. नर्स – ३ जागा

पात्रता : एक्सरे टेक्निशियन, जीएनएम, एएनएम

: आमचा पत्ता :

सुश्रुत हॉस्पिटल (डॉ. मगर),

रिंगरोड, फलटण.

मोबा.: +919422032495


Back to top button
Don`t copy text!